देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण
ई.स .१९२४ साली पूर्ण येथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षनौत्तेजक संस्था स्थापन झाली ई.स .१९३१ च्या मार्च महिन्यात गिरगाव येथे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण संघ स्थापन झाला . सोलापूर येथे पण ई.स .१९३२ मध्ये देशस्थांची एक संस्था स्थापन करण्यात आली १९३२ मध्ये देशस्थांची एक संस्था स्थापन करण्यात आली १९३३ मध्ये नाशिक व सातारा येथे संस्था स्थापन झाली
लक्ष्मीनारायण बाग
मध्यवर्ती मंडळाची स्थापन झाल्यानंतर जवळजवळ २ वर्षा मंडळाचे कार्य नाममात्र होते . इ . स . १९४० साली कै . दि . ब . शेटे हे . पूर्ण संस्थेतर्फे मध्यवर्ती मंडळावर निवडून आले . त्यानी मंडळास कायम